Slide Left Slide Right

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

विद्यार्थ्यांचा आवाज आणि तरुणांसाठीचं व्यासपीठ

'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना' म्हणजे "विद्यार्थ्यांचा आवाज आणि तरुणांसाठीच व्यासपीठ". महाराष्ट्राची खरी ताकद आहे ते महाराष्ट्राचे गुणवान तरुण-तरुणी आणि त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला मोठं करण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय, एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न. आमचा हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिकतेचा लढा महाराष्ट्राला समृद्धीकडेच नेईल, पर्यायाने देशालाही! हीच आमची कार्यसंस्कृती, हीच आमची दिशा. सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची.

संघटनेविषयी

संपन्न मराठी समाजासाठी माझाही सहभाग

महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरूणांचा संच हवाच होता, तो निर्माण करण्याचे धाडस 'मनविसेने' ने केले. तरूण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध करूण देण्यासाठी 'मनविसेना' सातत्याने राबत आहे. त्या कार्यामागे प्रेरणा आहे तरूणांचे लाडके नेते `राजसाहेब ठाकरे' यांची. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया' या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भारली. तमाम तरूण 'मनविसेने'च्या झेंडयाखाली एकवटला.

Follow our updates on Facebook

संपर्क

राजगड | मध्यवर्ती कार्यालय

ईमेल: mnvsena@gmail.com
दूरध्वनी: ०२२ २४३२ ७६१४

८, तळमजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग,
शिवाजी पार्क, माहीम, मुंबई - ४०००१६ .