| |
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
आमच्या अधिकृत संकेतस्थळ www.mnvsena.org
वर आपल स्वागत
आमचा मुख्य हेतु विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा असुन
आम्ही त्यांना योग्य ती मदत करणार आहोत. आमचा उद्देश सर्व
विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळविण्याचा
असुन आम्ही हा मंच तयार केला आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावे म्हणुन आम्ही मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात कार्यशिल राहणार
आहोत.
मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहान व विनंती करतो की आमचे बाहु मजबुत करण्यासाठी या, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सहभागी व्हा.
आदित्य राजन शिरोडकर (मनविसे)
अध्यक्ष
|